Application No.

Steps for online application/ ऑनलाइन अर्जा करीता पध्दत

  1. Check for eligibility/पात्रता तपासणी
    • Read the Announcement / Advertisement. It will provide you with the information about job qualifications, duties, salary details & duty location. Here you will be able to determine if your interests, education, and professional background make you an eligible candidate fit for the job.
      जाहिरात आणि प्रसिध्दी वाचा. त्यामध्ये तुम्हाला कामाची पात्रता, कर्तव्य, पगार आणि कर्तव्याचे ठिकाण यांची माहिती मिळेल जर तुम्ही शैक्षणिक आणि व्यावसायीक दृष्टया पात्र असाल तर तुम्ही ते काम करण्यास पात्र ठराल.
  2. Register yourself/ स्वतःची नोंदणी
    • If you are a new user, click on the register link. New candidate has to register and get the username and password.
      जर तुम्ही नवीन यूजर असाल तर रजिस्टर लिंक वर क्लीक करा. उमेदवाराने प्रथम नोंदणी करून युसरनेम आणि पासवर्ड मिळवावा.
    • If you are already registered, login to the system using the username and password provided.
      जर तुम्ही अगोदरच नोंदणी केली असेल तर युसरनेम आणि पासवर्ड सह लॉगइन करा.
    • Once registered, then candidate can’t change his registration details.
      एकदा नोंदणीकृत झाल्यास, उमेदवार नोंदणीकृत तपशीलामध्ये फेरबदल करु शकत नाही.
  3. Login to the system/ लॉगइन वापरावयाची पध्दत
    • Login to the system with the username & password shared.
      तुम्हाला देण्यात आलेल्या युसरनेम आणि पासवर्ड सह लॉगइन करा.
    • If you do not remember your password click on the “Forget Password” link to get a new password. New password will be provided to you on your Email ID mentioned in the registration form.
      जर तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसेल तर ‘फरगेट पासवर्ड‘ लिंक वर क्लिक करा व तुम्हाला नवीन पासवर्ड मिळेल. नवीन पासवर्ड हा तुम्हाला रेजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नमूद केलेल्या इमेल आयडी नुसार मिळेल.
  4. Complete Profile / वैयक्तीक माहिती / Application form / अर्ज नुमना
    • After logging in, update your complete profile. Incomplete profile will not be considered.
      लॉगइन केल्यानंतर तुमची वैयक्तीक माहिती अद्यावत करावी, अपूर्ण असल्यास अर्ज नुमन्याचा विचार करण्यात येणार नाही.
    • Passport size photo needs to be mandatorily updated in your profile.
      वैयक्तीक माहिती बरोबर सध्याचा काढलेला पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
    • While updating profile, certain information is mandatory to be filled in. These fields are marked with an asterisk (*) sign. Please see the sections: Personal Details, Contact Info, Qualification Details, Employment details & Other details and update your information.
      जेव्हा वैयक्तीक माहिती व्यवस्थीत भरण्यात येते तेव्हा त्यातील विविध माहिती पूर्ण भरावी हि माहिती चिन्हाने दर्शवलेली आहे. उदा. वैयक्तीक माहिती, संपर्क क्रमांक, अर्हता वर्णन, कामाचे वर्णन, इतर तपशील आणि तुमची माहिती आवश्यक आहे.
  5. Apply for open posts/ खुल्या जागेसाठी अर्ज
    • After completing the profile, select which position you want to apply for & click on the apply link.
      तुमची वैयक्तीक माहिती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या पदाची निवड करावयाची आहे त्याकरीता आपल्या लिंक वर क्लिक करा.
    • You can apply for one or multiple positions
      तुम्ही एका पेक्षा अधिक जागेकरीता अर्ज करु शकता.
  6. Pay application fees/ अर्जाचे शुल्क किंमत
    • Payment of application fees can be done through 3 ways - Online (Debit/Credit Card/Net Banking) and Offline (CASH).
      अर्जाचे शुल्क तिन मार्गाने भरावयाचे असते: ऑनलाइन -(डेबीट / क्रेडीट कार्ड / नेट बँकिंग) आणि ऑफलाइन -(नगदी).
    • For Online Payment, click on Payment link after you log in.
      ऑनलाइन पेमेन्टकरीता, लॉगइन केल्यानंतर पेमेन्ट लिंकवर क्लीक करा.
    • For Offline payment, deposit the amount in any of the SBI , AXIS or OBC Branches. Click on the bank name to get the list of the branches.
      ऑफलाइन पेमेन्टकरीता, तुम्ही रक्कम कूठल्याही एस.बी.आय, एक्सीस, ओ.बी.सी बॅंकच्या शाखेत शुल्क डिपॉझीट करु शकता. शाखा पहाण्याकरीता बँकच्या नावावर क्लिक करा.
  7. Update Transaction ID/ अद्यावत आयडी व्यवहार
    • A Transaction ID will be given to you by the Branch if payment is done offline. For online payments, a Transaction ID will be generated online & displayed on the screen.
      पेमेन्ट ऑफलाइन केले असल्यास शाखेकडून तुम्हाला एक ट्रॅन्क्षॅक्शन आयडी देण्यात येईल. ऑनलाईन पेमेन्ट केले असल्यास ट्रॅन्क्षॅक्शन आयडी स्क्रीनवर दाखवण्यात येईल.
    • Login to the system and click on "Make Payment" to update the Transaction ID.
      ट्रॅन्क्षॅक्शन आयडी अद्यावत कराण्याकरीता सिस्टम मध्ये लॉगइन करुन "मेक पेमेन्ट" वर क्लीक करा.
    • In absence of payment information, application will not proceed further & will be rejected.
      पेमेन्ट इन्पफार्मेशन उपलब्ध नसल्यास अर्जाचे काम पुढे चालू होणार नाही आणि ते रद्द होईल.
  8. Complete Application Process/ अर्जाची प्रक्रीया पूर्ण करणे
    • Once all the information is updated, an Email & SMS will be sent across with the application number for your reference.
      एकदा सर्व माहिती अद्यावत केल्यानंतर, तुमच्या माहितीकरीता तुम्हाला अर्ज क्रमांकासह इमेल आणि एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.
    • Please ensure email address & mobile number mentioned in your profile is upto date.
      कृपया वैयक्तीक माहिती मधिल तुमचा ई-मेल व मोबाईल क्रमांक सद्याच्या असल्याची खात्री करुन घ्या.

Steps to Edit Application/ एडीट अप्लीकेशन स्टेप्स

  • Candidate can edit the application before end date of the drive.
    ड्राइवच्या एन्ड डेट पूर्वी उमेदवाराला अर्जात फेरबदल करता येतील.
  • To edit the application, login with the username & password. Click on Update Profile.
    अर्जात फेरबदल करण्यासाठी युसरनेम आणि पासवर्ड सह लॉगइन करा. अपडेट प्रोफाइल वर क्लीक करा.
  • Update information & click on submit.
    माहिती अद्यावत करा आणि सबमीटवर क्लीक करा.

Other Important Information/ इतर महत्वाची माहिती

  • A candidate can apply for multiple open positions of the same drive.
    उमेदवार एकाच वेळी एका पेक्षा अधिक जागेकरीता अर्ज करु शकता.
  • After the due date of the drive, candidate’s application (acceptance / rejection) status will be intimated to them through Email / SMS. Also the candidate can check the status through (his / her) login.
    ड्राईव्हच्या नियत तारीखेनंतर उमेदवाराचा अर्जाचा (स्वीकार / अस्वीकार) दर्जा त्यांना (ईमेल / एसएमएस) द्वारे कळवण्यात येईल. उमेदवारने देखील (त्याच्या / तिच्या) लॉगइन द्वारे दर्जा तपासू शकतात.
  • Once the candidate has applied for any position, (he / she ) will not be allowed to change their profile details after the drive end date.
    एकदा उमेदवाराने कूठल्याही जगेसाठी अर्ज केल्यानंतर, (त्याला/तिला) ड्राईवच्या अंतिम दिनांका नंतर प्रोफिईल तपशिलामध्ये काहीही फेरबदल करता येनार नाही.
  • It is mandatory for candidate to print & bring the hall ticket along with (his/her) photo identification card at the time of all the examinations.
    उमेदवारे (त्याचे / तिचे) फोटो ओळखपत्र कार्डा सह प्रिन्ट केलेले हॉल तिकीट सर्व परीक्षेच्या वेळी आणणे अनिवार्य आहे.
  • Examination schedule i.e. date & time details will be available in the hall ticket for all the exams that the candidate is eligible for, across positions.
    उमेदवार ज्या पदाकरीता पात्र आहे त्या परीक्षेचे तपशिल म्हणजेच तारीख व दिनांक, हॉल तिकीटवर उपलब्ध असेतील.
  • Candidates must remain present for the examination as per the schedule provided to (him/ her) along with all the required documents. In case the candidate is absent for any examination, candidate will not be permitted to give any further exams.
    उमेदवार दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे सर्व कागदपत्रां सह परीक्षेला हजर राहाणे गर्जेचे आहे. उमेदवार कोणत्यही परीक्षेकरीता गैरहजर राहिल्यास (त्याला / तिला) पुढील कोणतीही परीक्षा देता येणार नाही.
  • Candidate can check their (Qualified / Rejection) status for applied positions from their profile login. Only Qualified candidates at each stage will be eligible for the next round of examinations.
    उमेदवार त्यांच्या प्रोफाईल लॉगइन द्वारे पदाकरीता (पात्र / अपात्र) असल्याचे तपासू शकतात. प्रत्येक स्तरावरचे फक्त पात्र उमेदवार पुढच्या फेरीला परीक्षेकरीता पात्र राहातिल.
Having Trouble Accessing The Site ? Click here to view Site Requirements
Registrations and Applications closed
(**) Last Date of Submission of application is over