Maharashtra State Security Corporation is accepting on-line applications through this portal for various posts as indicated on the home page.
Desirous candidates should complete the process of registration, fill up the application on-line and complete it by paying requisite fee in the designated Banks or on-line and obtain an acknowledgement of completion of application form.
Detailed advertisement can be viewed by clicking on the relevant post.
Candidates must read the detailed advertisement, eligibility criteria and complete the process till an acknowledgement is generated by the system.
Incomplete application shall be rejected.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या संकेतस्थळाद्वारे होमपृष्ठावर नमूद केलेल्या रिक्त पदांसाठी on-line अर्ज स्विकारत आहे.इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणीकरण करावे,तद्नंतर on-line अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
नमूद केलेल्या बँकामध्ये आवश्यक असलेली फी भरुन,अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करुन पावती छापून घ्यावी.
इच्छुक उमेदवारांनी ज्या पदाकरिता ते अर्ज करीत आहे त्या पदावर क्लिक करुन सविस्तर अर्ज पाहून on-line अर्ज पूर्णपणे भरावे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात संबंधित पदाच्या पात्रतेचा सखोल अभ्यास करुन अर्जाची पावती मिळेपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी.
अपूर्ण अर्ज रद्यबातल केले जातील.