Application No.

Frequently Asked Questions/वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. How can I learn about open positions ?
    खुल्या जागे संबंधी मला कसे समजेल ?
  2. How do I apply for a position ?
    जागेसाठी मी कसा अर्ज करावा ?
  3. Can I change my profile details after the drive last date ?
    ड्राईवच्या शेवटच्या तारखेनंतर माझ्या प्रोफाईल वर्णनामध्ये मी बदल करु शकतो काय ?
  4. Can I apply for more than one position in the same drive ?
    सारख्याच ड्राईव्हमध्ये एका पेक्षा जास्त जागेसाठी मी अर्ज करु शकतो काय ?
  5. I forgot my password, what should I do to get a new password ?
    माझा पासवर्ड विसरल्यानंतर मी नवीन पासवर्ड मिळवण्याकरीता काय करावे ?
  6. How can I get my hall ticket ?
    माझे हॉल तिकीट मिळवण्याकरीता मी काय करावे ?
  7. I tried to upload the photo & signature, but I cannot upload it. What should I do ?
    मी फोटो आणि सही लोड करण्याचा प्रयत्न केला परंतू लोड होऊ शकला नाही तर मी काय करावे ?
  8. How can I pay the application fees ?
    अर्ज फी कशी भरावी ?
  9. From where can I get the details of exam I need to attend ?
    परिक्षेस उपस्थित रहाण्यासाठी परिक्षेबाबतची माहिती कशी मिळवावी ?
  10. How will I know about completion of my application process ?
    अर्ज भरण्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे कसे समजेल ?
  11. How do I know my application is accepted or rejected ?
    माझा अर्ज स्विकारण्यात आला किंवा नाही ते कसे समजावे ?
  12. How do I know that I have been qualified or rejected for exam ?
    परीक्षेकरीता मी पात्र किंवा अपात्र हे कसे समजावे ?
  13. Where can I get the application form ?
    मला अर्ज कोठून मिळेल ?
  14. What are the physical requirements I’ll need to meet ?
    वैशिष्ठ पदाकरीता निश्र्चीत केलेली शारिरिक पात्रता काय आहे ?
  15. Will I be intimated to generate my hall ticket ?
    माझे हॉल तिकीट प्राप्त करण्याबाबत सूचना मला देण्यात येईल काय ?
  16. Should I bring my entire documents for all the exams ?
    प्रत्येक परिक्षेकरीता येतांना मी सर्व कागदपत्रे आणावित काय ?
  17. Marathi is my second language, what level of proficiency is required ?
    मराठी ही माझी दुसरी भाषा आहे तर कुठल्या स्तरावर मराठीत नैपुण्याची जरुरी आहे ?
  18. I’ve represented District/State/ Nation in sports. Will I get any exemption ?
    मी जिल्हा, राज्य, देशपातळीवर खेळ खेळतो. मला कुठल्याही बाबतीत सूट मिळेल काय ?
  19. I am an Ex-Serviceman will I get any exemption ?
    मी सैन्य दलाती निकृत व्यक्ती असल्यास मला कुठल्याबाबतीत सुट मिळेल काय ?
  20. I was absent for the first exam, can I attend the next round of exams ?
    मी पहिल्या परिक्षेला गैरहजर राहीलो तर मी पूढच्या परीक्षेला बसू शकतो का ?
  1. How can I learn about open positions ?

    खुल्या जागे संबंधी मला कसे समजेल ?

    Just visit www.mahasecurity.com & click on “Recruitment 2011” you will see all the open positions with its advertisement along with “apply” link.

    "www.mahasecurity.com" या संकेत स्थळाला भेट द्या “Recruitment 2011” वर क्लिक करा तुम्हाला सर्व खुल्या जागा जाहिरातीसह पहायला मिळतील, तुम्हाला हव्या असलेल्या जागेसाठी “Apply” लिंक क्लिक करा.

  2. How do I apply for a position ?

    जागेसाठी मी कसा अर्ज करावा ?

    If you are a new user, then first register and get username & password. Login with username and password, fill the complete profile. After completing the profile, select which position you want to apply for & click on the "APPLY" link.

    जर तुम्ही नवीन यूजर असाल, तर प्रथम नोंदणी करा आणि यूजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करा. युसरनेम आणि पासवर्ड सह लोगीन करा आणि प्रोफाईल पूर्ण भरा. प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्या जागेकरीता अर्जा करणार ते निवड आणि "APPLY" लींकवर क्लीक करा.

  3. Can I change my profile details after the drive last date ?

    ड्राईवच्या शेवटच्या तारखेनंतर माझ्या प्रोफाईल वर्णनामध्ये मी बदल करु शकतो काय ?

    Once the candidate has applied for any position, (he / she ) will not be allowed to change their profile details after the drive end date.

    एकदा उमेदवाराने कूठल्याही जगेसाठी अर्ज केल्यानंतर, (त्याला/तिला) ड्राईवच्या अंतिम दिनांका नंतर प्रोफिईल तपशिलामध्ये काहीही फेरबदल करता येनार नाही.

  4. Can I apply for more than one position in the same drive ?

    सारख्याच ड्राईव्हमध्ये एका पेक्षा जास्त जागेसाठी मी अर्ज करु शकतो काय ?

    Yes, you can apply for multiple positions in the same drive. Please see the eligibility criteria & update your profile accordingly.

    होय, सारख्याच ड्रईव्हमध्ये एका पेक्षा अधिक जागेकरीता अर्ज करु शकता, कृपया तुमच्या प्रोफाईल नुसार योग्य क्रायटेरिया पहा.

  5. I forgot my password, what should I do to get a new password ?

    माझा पासवर्ड विसरल्यानंतरमी नवीन पासवर्ड मिळवण्याकरीता काय करु शकतो ?

    Click on the forget password link below the login box. Enter your correct email id that was entered at the time of registration and click on submit. A new password will be sent to you via email.

    लोगीन बॉक्सच्या खाली फर्गॉट पासवर्डवर क्लीक करा. तुमच्या इमेल आयडी बरोबर नोंद करा आण त्यानंतर सबमीटवर क्लीक करा. तुम्हाला इंमेलद्वारा नवीन पासवर्ड पाठविण्यात येईल.

  6. How can I get my hall ticket ?

    माझे हॉल तिकीट मिळवण्याकरीता मी काय करावे ?

    Once you login, click on “Print Hall Ticket” under "Examination" menu. Click on it, "Hall Ticket" will be visible with "Print" option.
    Hall Ticket will be generated only if your application is accepted & if the roll number is generated by system.

    लोगीइन केल्यानंतर "Examination" मेनू मध्ये “Print Hall Ticket” लिंकवर क्लिक करा. तूम्हाला "Hall Ticket" दिसेल त्यावर क्लिक करा, "Print" ओपशनसह तुम्हाला तूमचे हॉल तिकीट दिसेल. जर तुम्हचा अर्ज स्विकारला गेला असेल व तुम्हचा रोल नंबर सिस्टिम द्वारे बनवला गेला असेल तरच तुम्हाला तूमचे हॉल तिकीट दिसेल.

  7. I tried to upload the photo & signature, but I cannot upload it. What should I do ?

    मी फोटो आणि सही लोड करण्याचा प्रयत्न केला परंतू लोड होऊ शकला नाही तर मी काय करावे ?

    Check whether the photo and signature are uploaded in prescribed format mentioned below the browse button. Ensure that the file size is within the limits mentioned.

    ब्राऊज बटन खाली नमूद केल्यानुसार तसेच फामॅटमध्ये वर्णन केल्यानुसार फोटो आणि सही लोड केलेली तपासता येईल मर्यादीत मुदतीमध्ये फाईल साईझा याची खात्री करता येईल.

  8. How can I pay the application fees ?

    अर्ज फी कशी भरावी ?

    Payment of application fees can be done through 3 ways - Online (Debit/Credit Card/Net Banking) and Offline (via branches). For Online payment, click on the payment link once you login. For Offline payment, deposit the amount in any of the Bank Branches. List is available on the site for reference. A transaction ID will be provided against the payment done for all the options. Login to the system & update the payment details along with the transaction ID.

    अर्जाची फी तिन मार्गाने भरता येईल, ऑनलाईन -(डेबीट / क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंग) आणि ऑफलाईन - (शाखेमध्ये). ऑनलाईन पेमेंट करीता, तुमच्या लोगीइनमध्ये पेमेंट लिंकवर एकदा क्लिक करा, ऑफलाईन पेमेंटवर कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये रक्कम डिपॉझीट करता येऊ शकते. संदर्भाकरीता यादी उपलब्ध आहे. तिनही पर्याकरीता व्यवहाराचा आयडी(Transaction-ID) तुम्हाला मिळेल. नंतर सिस्टममध्ये लोगीइन करुन रक्कमेचे वर्णन व व्यवहार आयडी अद्याव करा.

  9. From where can I get the details of exam I need to attend ?

    परिक्षेस उपस्थित रहाण्यासाठी परिक्षेबाबतची माहिती कशी मिळवावी ?

    Once you login, click on “View Exam Schedule” under "Examination" menu. All the details regarding exam venue, date & time will be displayed. The details are also available on the hall ticket

    लोगीइन केल्यानंतर "Examination" मेनू मध्ये “View Exam Schedule” लिंकवर क्लिक करा, तुम्हाला त्याच्यावर परीक्षा जागेसंबंधी, तारीख आणि वेळ याची सर्व विस्तृत माहिती मिळेल सर्व वर्णन हॉल तिकीटवर उपलब्ध असेल.

  10. How will I know about my completion of application process ?

    अर्ज भरण्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे कसे समजेल ?

    Once all the information is updated, an email & sms will be sent across with the application number for your reference.

    एकदा सर्व माहती अद्यावत झाली त्यानंतर तुमच्या संदर्भ इमेल आणि एसएमएस अर्ज नंबर सगळीकडे पाठविण्यात येईल.

  11. How do I know my application is accepted or rejected ?

    माझा अर्ज स्विकारण्यात आला किंवा नाही ते कसे समजावे ?

    After the drive end date, application’s acceptance / rejection status will be intimated to you through mail / SMS. Also you can check the status through your login. Final results will be available on Maharashtra State Security Corporation website.

    ड्राइवच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज पात्र आहे किंवा अपात्र आहे याची सूचना ईमेल / एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तुमच्या लॉगिन द्वारे तुमचा स्टॅटस तपासता येईल अंतिम निर्णय महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी कोर्पोरेशन वेबसाईटवर उपलब्ध होईल.

  12. How do I know that I have been qualified or rejected for exam ?

    परीक्षेकरीता मी पात्र किंवा अपात्र असल्याचे कसे समजावे ?

    You can check your status (Qualified / Rejected) for applied positions from your login. Click on the "View Exam Status" (sub-menu) under main menu Examination. You can view the updated status of respective exam. Final results will be available on Maharashtra State Security Corporation website.

    तुमच्या लॉगिनद्वारे जागेकरीता तुमचा स्टॅटस (पात्र / अपात्र) तपासता येईल मेन मेनु Examination खाली "View Exam Status" (सब मेनू) वर क्लीक करा संबंधी परीक्षेच्या अद्यावत दर्जा दिसेल अंतिम निर्णय महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी कोर्पोरेशन वेबसाईटवर उपलब्ध होईल.

  13. Where can I get the application form?

    मला अर्ज कोठून मिळेल ?

    Online profile created by you is your application form. You need not submit any physical form.

    तुमच्या एप्लीकेशन फॉर्मवर तुमचा ऑनलाईन प्रोफाईल निर्माण करु शकता तुम्हाला कोणताही शारिरीक फॉर्म भरण्याची गरज नाही.

  14. What are the physical requirements I’ll need to meet ?

    वैशिष्ठ पदाकरीता निश्र्चीत केलेली शारिरिक पात्रता काय आहे ?

    Height of a male candidate needs to be 165 cms & that of a female candidate needs to be 155 cms. Male Chest out must be minimum 79 cms & chest in to be minimum 5 cms more than chest out.

    पुरष उमेदवारांची उंची 165 सें.मी. जरुरी आहे आणि महिला उमेदवारांची उंची 155 से.मी. असने जरुरी आहे. पुरुष उमेदवारांची छाती 79 सें.मी. असने जरुरी आहे आणि फुगवून 5 से.मी. जास्त असणे गरजेचे आहे.

  15. Will I be intimated to generate my hall ticket?

    माझे हॉल तिकीट प्राप्त करण्याबाबत सूचना मला देण्यात येईल काय ?

    Yes, once your hall ticket is generated by the system, you will be intimated via SMS. You can also check by clicking on "Print Hall Ticket" link under "Examination" main menu.

    होय, एकदा तुम्हाला सिस्टम द्वारे हॉल तिकीट मिळाल्यानंतर, तुम्हाला एसएमएस द्वारे सूचना मिळवून दिली जाईल. "Examination" मेन मेनू खाली हॉल तिकीट लिंक वर क्लीक करुन तपासू शकता.

  16. Should I bring my entire documents for all the exams ?

    प्रत्येक परिक्षेकरीता येतांना मी सर्व कागदपत्रे आणावित काय ?

    No, all the should be carried only during Personal Interview. For other tests, please carry a Photo ID proof along with the Hall Ticket.

    नाही, सर्व कागदपत्रे वैयक्तीक मुलाखाती वेळी बरोबर घऊन जाणे. इतर चाचणी वेळी कृपया फोटो ओळखपत्रासह हॉल तिकीट बरोबर घेऊन जाणे.

  17. Marathi is my second language, what level of proficiency is required ?

    मराठी ही माझी दुसरी भाषा आहे तर कुठल्या स्तरावर मराठीत नैपुण्याची जरुरी आहे ?

    Candidate must be able to read, write & speak marathi fluently.

    उमेदवाराला मराठी वाचता, लिहिता आणि बोलता आले पाहिजे

  18. I’ve represented District/State/Nation in sports. Will I get any exemption ?

    मी जिल्हा, राज्य, देशपातळीवर खेळ खेळतो. मला कुठल्याही बाबतीत सूट मिळेल काय ?

    It will depend upon the criterion set for the positions applied for.

    नाही. खेळाडू उमेदवारांसाठी कोणत्याही बाबतीत सूट देण्यात येणार नाही त्याचा विचार पुढच्या भरतीत करण्यात येईल.

  19. I am an Ex-Serviceman will I get any exemption ?

    मी सैन्य दलाती निकृत व्यक्ती असल्यास मला कुठल्याबाबतीत सुट मिळेल काय ?

    It will depend upon the criterion set for the positions applied for.

    जागेसाठी अर्ज केलेल्या पात्रतेंच्या अटीवर अवलंबून असेल.

  20. I was absent for the first exam, can I attend the next round of exams?

    मी पहिल्या परिक्षेला गैरहजर राहीलो तर मी पूढच्या परीक्षेला बसू शकतो का ?

    No, you must qualify first round to appear in later rounds. In case of absence in any examination, you will not be permitted to give further exams.

    नाही, जर तुम्ही पहिल्या फेरीत अपात्र ठरले किंवा गैरहजर राहीले तर तुम्हाला पुढील परीक्षा देता येणार नाही.

Having Trouble Accessing The Site ? Click here to view Site Requirements
Registrations and Applications closed
(**) Last Date of Submission of application is over